मराठी - हिंदी सिनेसृष्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी छोट्या पडद्यावर दमदार आगमन केलं आहे. अंकुश चौधरी, उमेश कामत, मुक्ता बर्वे, प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांच्यानंतर आता आणखी एक अभिनेता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या अभिनेत्याचं नाव ऐकून तुम्ही दंगच राहाल...हा अभिनेता आहे रितेश देशमुख. हो रितेश देशमुख छोट्या पडद्यावर रिएन्ट्री करतोय. याआधी आपण त्याला २०१६मध्ये विकता का उत्तर या रियालिटी शो मध्ये पाहिलं होतं. या शोचं त्यानं सूत्रसंचालन केलं होतं. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी रितेश परत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो रियालिटी शोमध्ये नाही तर मालिकेत झळकणार असल्याची चर्चा रंगलीये...(Chitrali VO)<br /><br />#RiteishDeshmukhMarathiSerial #RiteishDeshmukhMovie #RiteishDeshmukhInterview #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber